एप्रिल फूल
एकमेकांना फसवणं ही जगण्याची रित झाली आहे फसण्यापासुन वाचण्याला जणू एप्रिल फूल आली आहे
लोक सतर्क राहिल्यामुळे फसवा प्लॅन बिघडू शकतो एप्रिल फूल बनवत असताना अर्धा,पाऊणही बागडू शकतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा