कौटूंबिक प्रतिबिंब
ना पतीने करावा ना पत्नीने करावा एकमेकांचा छळ कुटूंबातुन विरावा
चांगल्या समाजासठी महत्वाचे चांगले कुटूंब घरा-घरातुन समाजात यावे विवेकी प्रतिबिंब
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा