सत्कार्या बाबत
ज्यांनीही वाढवुन धैर्य केलेले आहेत सत्कार्य त्यांनी समाजात मानाचे मिळवले आहेत स्थैर्य
इथे सत्कार्य करण्याच्या सर्वास मिळतात संधी मात्र सत्कार्याच्या नोंदी करू नयेत अनागोंदी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा