मान्सुनची खबर
बोकाळलाय दुष्काळ जीव झाला लाही-लाही पण पाऊसाची येण्याची काल अचानक आली ग्वाही
मुहूर्त दूरचा असला तरी आशा मात्र वाढल्या आहेत या भेगाळलेल्या मनातही कोवळ्या पालव्या दडल्या आहेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा