दुष्काळ पाहताना
या दुष्काळाच्या झळाही दूष्काळ्यांनाच जाणवतात नव-नविन आपत्ती घृणा आता वारंवार खुणावतात
दुष्काळ पाहत असताना थोडंसं गांभिर्यांनं पहावं हवेत असणारांनी देखील मातीच्या टच मध्ये रहावं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा