फेकू चेहरे
कोण फसवतं कसं फसवतं
सांगायची गरज लागत नाही
पण त्यांच्या फसवणूकी विना
वातावरण इथले तापत नाही
ते प्रतिवर्षी एप्रिल टू एप्रिल
प्रामाणिक पणाने फसवतात
म्हणूनच एप्रिल फूल येता
त्यांचे फेकू चेहरेही आठवतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा