धनगर आरक्षण
आशा भेगाळल्या सार्या आश्वासनं तुटले आहेत कित्तेकांचे विश्वासही सरकारनं लुटले आहेत,.?
या सरकारी प्रवृत्तीने मनातच हळहळतोय धनगर आरक्षण प्रश्न वारंवार घुटमळतोय,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा