मल्ल्याचा कल्ला
घेताना घेतलं भरमसाठ फेडताना ऊडाली धांदल ज्याला समजलं होतं लायक त्यानेच मारलीय बंडल
घेतलं कर्ज फेडायला तसुभर ना लाजला आहे मल्ल्याचा कल्ला मात्र सोशियल मिडीयात गाजला आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा