हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ मार्च, २०१८

तडका - ऊन्हाळी खाद्य

ऊन्हाळी खाद्य

ऊन्हापासुन सुटका व्हावी
हिच आशा जडलेली आहे
ज्याच्या-त्याच्या मनी ओढ
ऊत्तुंगपणे वाढलेली आहे

ऊन्हाचा त्रास टाळण्याला
लोक सारे धजले आहेत
म्हणूनच ऊन्हाळी खाद्यही
बाजारात सजले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १४ मार्च, २०१८

तडका - हा एक फॅक्ट

हा एक फॅक्ट

रोज-रोज होताहेत
कुठे तरी आंदोलनं
कित्तेकांचे नुकसान
घडणार्या बंद मुळं

चेहर्यांवरचे समाधानही
वरवरचे भास आहेत
ज्याच्या-त्याच्या जगण्यात
परिस्थितीचे फास आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३