बोलत असताना
बोलताना नेहमीच सत्य धरून बोलावं होणार्या परिणामांना थोडं स्मरून चालावं
निराधार बोललं तर लोकही वाद घेतात पण तथ्य असेल तर टिकेलाही दाद देतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा