दु:खाचं गणित
वजाबाकी करता करता होऊन जातीय बेरीज दु:खांच्या गुणाकारांनी हे जीनं आलं जेरीस
दु:खाला भाग देण्यासाठी होईल का कोणी भागक भागावे आपले आपणच हाच तर यातील बोधक
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा