वाटा-घाटी
एकत्र कुटूंबाचा हल्ली तिटकारा येऊ लागलाय आपलं बिर्हाड घेऊन जो-तो विभक्त होऊ लागलाय
घरात काय-दारात काय राज्यात देखील तेच आहे घर-दार किंवा प्रांत वाटणी हि मना-मनाला ठेच आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा