माठाचा थाट
झळाळेबाज ऊन्हाचा कहरही अफाट होता थंडगार पाण्यासाठी दारी माठाचा थाट होता
आठवणींचा मेळा आज पुन्हा मनात भरला आहे अन् माठाचा थाट मात्र ऊन्हाळ्यातुन विरला आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा