मुलींनो
मुलांबरोबर मुलींनीही समान कर्तव्य बजवावे चुकून देखील कदापीही आई-बापांस न विसरावे
स्री-पुरूष समानतेची कर्तव्यातही जीत व्हावी गरज भासेल तिथे-तिथे आई-बाबांस साथ द्यावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा