स्मृती भ्रंश
भिर-भिर,भिर-भिर फिरू लागला वारा टप-टप,टप-टप पडू लागल्या गारा
हल्ली निसर्गात नविनच अवकाळाचा अंश आला निसर्ग विसरला मोसमही त्याला स्मृतीभ्रंश झाला
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा