सेमी फायनल
पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे क्रिकेट प्रेमींनी तन-मन ऊत्सुकतेत ओतले आहे
हार-जीतही ठरली जाईल विलंब नाहिये त्या मुहूर्ताला मना-मनात आहे विश्वास जीत मिळणार भारताला
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा