वैचारिक अनिष्टतेत
वैचारिक अनिष्टतेमध्ये समाज फरफटले आहेत आज देखील कुविचारांत माणसं गुरफटले आहेत
कुविचारी पगडे अजुनही मना-मनावर स्वार आहेत सुविचारांवरती देखील फूंद-फूंदक्याचे वार आहेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा