महिला दिन विशेष
प्रत्येकांच्या विचारामध्ये
समानतेची ऊर्जा यावा
स्री-पुरूष समान आहेत
त्यांना समान दर्जा द्यावा
समाजात वागत असताना
विवेकी विचार चढे व्हावे
महिलांना समजुन घेण्या
महिलांनीही पुढे यावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा