आपले नेते
त्यांनी तोडा म्हणताच जनतेने तड-तडा तोडायचे त्यांनी जनतेवर हसायचे अन् जनतेने रडत बसायचे
जिथे-तिथे वाचाळकीने नकोतच जीभ घसरवणारे आपले नेते असायला हवे सामाजिक शांतता पसरवणार
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा