सल्ला मोलाचा
विश्वास टाकला कुणी तर विश्वासघात करू नका विश्वासाला तडा देत शब्दांवरून फिरू नका
जे सत्य असेल तेच बोला पोकळ थापा ऊपसु नका पाठीशी आहोत म्हणून पाठीत खंजीर खुपसु नका
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा