राष्ट्रा विषयी
राष्ट्रा विषयी आपुलकी प्रत्येकालाच असावी राष्ट्राविषयीची भावना स्वकर्तृत्वातुन दिसावी
ज्या देशात राहतो जगतो त्या देशावर प्रेम करावे आपले प्रत्येक कार्य हे स्वदेशाचे जोम ठरावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा