पाणी वापरताना
होणार्या दुष्परिणामांची जाणीव असावी थोडकी दुष्काळानं घेरलं आहे पाण्याची झाली कडकी
हे संकट आलं असलं तरी संरक्षण करा आपलं-आपुन पाण्याचं महत्व जाणून घ्या पाणी वापरा जपुन-जपुन
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा