शिक क्षणात
शिक्षण घेत असताना कुरापतींना आळा असावा एकुन घेतल्या शिक्षणाचा नॉलेज हाच ताळा असावा
विद्यार्थ्यांचे भवितव्य नाहकपणे फसू नयेत अन् चुकुनही शिक्षणात राजकारण घूसू नयेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा