फ्युचर प्लँन
कहर वाढला ऊन्हाचा सावली झाली दुर्मिळ होऊ लागलं असह्य हे वातावरण गर्मीळ
पाहून जरा हे गांभिर्य व्हावे जराशी चाणाक्ष भविष्यात सावलीसाठी आताच जपावेत वृक्ष
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा