अनुष्काचा पाठीराखा
अनुष्कावर येऊ लागला एकेक नविन चुटूकला मात्र हा असभ्य प्रकार विराटलाही खटकला
निंदनीय टिकेचा मुद्दा त्याच्या मनी घेरला आहे अनुष्काचा पाठीराखा पुन्हा विराट ठरला आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा