मार्च एण्ड
मार्च पासुन मार्च पर्यंत कालावधी फिक्स असतो वर्षभराचा आराखडा मार्च एण्ड इथिक्स असतो
वर्षभराचा व्याप देखील एकत्रितपणे घेरला जातो कार्यालयीन सालाचा शेवट मार्च एण्डला ठरला जातो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा