भावनिक सल्ला
माणसां मध्ये भावनांचा जणू बाजार रंगला आहे भावनांची अवस्था पाहून भावनीक दर्जा दंगला आहे
माणसाचं मन माणसाच्या मनाला ना खुपायला हवे माणसांनीच माणसांच्या भावनांना जपायला हवे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा