भारी हो नारी
वेग-वेगळी भुमिकाही बजावतेस अगदी चोख बदलत्या या समाजाचा तुच ठरते आहेस झोक
विसरू नकोस कदापीही शक्ती आहेस महानतेची सन्मानाने जगता जगता जननी हो तु समानतेची
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा