हा एक दोष
जबाबदार व्यक्तीही कधी नैतिकता सोडून बिघडतात विकेकी वाटणार्या डोक्यात अनैतिक किडे बागडतात
अपराध घडवत असताना काया त्यांची पापटी असते पण अपराध्यांच्या डोक्यावर जणू राजकीय सेफ्टी असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा