विचार
वेग-वेगळ्या मना मध्ये वेग-वेगळे विचार असतात कधी विचार स्वाभिमानी कधी विचार लाचार असतात
कधी प्रचार तर कधी-कधी चटकदार आचार असतात अशा वेग-वेगळ्या ऊपमांचे गमतीशीर-गंभीर विचार असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा