खुशी विजयाची
विराट खेळला विराट दणदणीत भेटला विजय ऊमेदीपुढे विराटच्या कांगारूचा झाला पराजय
भारतीय टीम जबरदस्त पुन्हा एकदा ठरली आहे भारतीय टीमच्या विजयाने मनात खुशी भरली आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा