साखर भाव
लावला नविन कर साखरेचा वाढला दर वाढणार हा कुठवर भाव-वाढीचा दोर
साखर विकत घेणे अवघड झाले राव गोड गोड साखरेचा कडवट आहे भाव,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा