लक्षात ठेवा
दुसर्यांच्याच जीवावर जीवन जगतात कुणी संयम ठेवतात कुणी गुर्मीत वागतात कुणी
इतरांना त्रास देण्याचे नाहीत कुणाचे परवाने हमरी-तुमरीवर न येता आपसात वागावे प्रेमाने
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा