रहा औकातीत
थोडा जोर वाढल्याने होऊ नये अवलक्षित पोलिस आहेत म्हणूनच समाज आहे सुरक्षित
पोलिसांवर हल्ले करणे हि संस्कृती आपली नाही भ्रमात राहू नये की त्यांनी तुमची औकात मापली नाही
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा