माणसांची प्रासंगिकता
निखळ मैत्रीतही कधी कट्टर वैरी वाढू शकते तर कट्टर वैरीत देखील कधी मैत्री दडू शकते
कधी होतात प्रेमळ तर कधी मात्र क्रुर होतात प्रसंगानुरूप माणसंही जवळ आणि दूर होतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा