ताकत लोकशाहीची
आंदोलनं करून करून आरसटा दाखवतात आपल्या मागण्यांसाठी सरकारलाही झुकवतात
आंदोलनापुढे सरकारही ऊगीच ना झुकत आहे हि कुण्या व्यक्तीची नव्हे लोकशाहीची ताकत आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा