आमचा सल्ला
एका मागुन एक वाद रोज रोज घडत आहेत रोज घडत्या वादंगाने इथे द्वेश वाढत आहेत
ऊगीच वाढवुन द्वेश बरबाद न व्हावे गर्वानी एकमेकांशी सलोख्याने सुखी नांदावे सर्वांनी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा