हा ब्लॉग शोधा

धनगर आरक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धनगर आरक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० मार्च, २०१६

तडका - धनगर आरक्षण

धनगर आरक्षण

आशा भेगाळल्या सार्‍या
आश्वासनं तुटले आहेत
कित्तेकांचे विश्वासही
सरकारनं लुटले आहेत,.?

या सरकारी प्रवृत्तीने
मनातच हळहळतोय
धनगर आरक्षण प्रश्न
वारंवार घुटमळतोय,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३