हा ब्लॉग शोधा

मान्सुनची खबर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मान्सुनची खबर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

तडका - मान्सुनची खबर

मान्सुनची खबर

बोकाळलाय दुष्काळ
जीव झाला लाही-लाही
पण पाऊसाची येण्याची
काल अचानक आली ग्वाही

मुहूर्त दूरचा असला तरी
आशा मात्र वाढल्या आहेत
या भेगाळलेल्या मनातही
कोवळ्या पालव्या दडल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३