हा ब्लॉग शोधा

वैचारिक अनिष्टतेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैचारिक अनिष्टतेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २६ मार्च, २०१६

तडका - वैचारिक अनिष्टतेत

वैचारिक अनिष्टतेत

वैचारिक अनिष्टतेमध्ये
समाज फरफटले आहेत
आज देखील कुविचारांत
माणसं गुरफटले आहेत

कुविचारी पगडे अजुनही
मना-मनावर स्वार आहेत
सुविचारांवरती देखील
फूंद-फूंदक्याचे वार आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३