हा ब्लॉग शोधा

मल्ल्याचा कल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मल्ल्याचा कल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ मार्च, २०१६

तडका - मल्ल्याचा कल्ला

मल्ल्याचा कल्ला

घेताना घेतलं भरमसाठ
फेडताना ऊडाली धांदल
ज्याला समजलं होतं लायक
त्यानेच मारलीय बंडल

घेतलं कर्ज फेडायला
तसुभर ना लाजला आहे
मल्ल्याचा कल्ला मात्र
सोशियल मिडीयात गाजला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३