हा ब्लॉग शोधा

वाटा घाटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाटा घाटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २१ मार्च, २०१६

तडका - वाटा-घाटी

वाटा-घाटी

एकत्र कुटूंबाचा हल्ली
तिटकारा येऊ लागलाय
आपलं बिर्‍हाड घेऊन
जो-तो विभक्त होऊ लागलाय

घरात काय-दारात काय
राज्यात देखील तेच आहे
घर-दार किंवा प्रांत वाटणी
हि मना-मनाला ठेच आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३