हा ब्लॉग शोधा

रहा औकातीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रहा औकातीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ मार्च, २०१६

तडका - रहा औकातीत

रहा औकातीत

थोडा जोर वाढल्याने
होऊ नये अवलक्षित
पोलिस आहेत म्हणूनच
समाज आहे सुरक्षित

पोलिसांवर हल्ले करणे
हि संस्कृती आपली नाही
भ्रमात राहू नये की त्यांनी
तुमची औकात मापली नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३