हा ब्लॉग शोधा

खुशी विजयाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खुशी विजयाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २७ मार्च, २०१६

तडका - खुशी विजयाची

खुशी विजयाची

विराट खेळला विराट
दणदणीत भेटला विजय
ऊमेदीपुढे विराटच्या
कांगारूचा झाला पराजय

भारतीय टीम जबरदस्त
पुन्हा एकदा ठरली आहे
भारतीय टीमच्या विजयाने
मनात खुशी भरली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३