नाते आपुलकीचे
आपुलकी अन् प्रेमाची गरज खरं तर कुणालाही भासते आपल्या लोकांची आपुलकी प्रत्येकच मनालाही आसते
कधी नाते जवळचे तर कधी नाते रापले दिसतात पण कितीही दुर असले तरीही आपले ते आपले असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा