हा ब्लॉग शोधा

नाते आपुलकीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाते आपुलकीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

तडका - नाते आपुलकीचे

नाते आपुलकीचे

आपुलकी अन् प्रेमाची गरज
खरं तर कुणालाही भासते
आपल्या लोकांची आपुलकी
प्रत्येकच मनालाही आसते

कधी नाते जवळचे तर
कधी नाते रापले दिसतात
पण कितीही दुर असले तरीही
आपले ते आपले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३