नाराज ऊसळी
ज्याच्या त्याच्या नजरेमध्ये ज्याची त्याची रडार असते कधी अंतर्गत तर कधी-कधी बाह्यरूपीही मदार असते
कधी युती जीगरबाज तर कधी मात्र भेसळी असते जिथे संधी मिळेल तेथुन नाराजीची ऊसळी असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा