शाई
जशी प्रतिमा चढू शकते तशी खालीही पडू शकते एकाच शाईच्या वापरातुन वेग-वेगळी कृती घडू शकते
दर्जा ऊंचावत शाईची कधी शाही टेक असते तर कधी निषेधासाठी मुद्दाम शाई फेक असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा