डाळ जप्ती
वाढल्या डाळीच्या भावाने जनता इथली पीडली आहे अन् कोट्यावधीची डाळ गोदामांत पडली आहे,...!
जिथे भांडं फूटेल तिथे म्हणे डाळीची जप्ती आहे तरीही सांगा साठेबाजांना नैतिकता का खुपती आहे,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा