आपलं
आपला तो बाबू आणि दुसर्याचं ते कारटं असतं कित्तेक मना-मनामध्ये हे ठरलेलं पार्ट असतं
आपल्याचे आपलेपणही आपुलकीने ओढले जातात अन् आपल्याचे दोषही कधी गुणामध्ये मोडले जातात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा